आपत्कालीन व गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये विशेष सुविधा आणि समर्पित डॉक्टरांची टीम नेहमीच सज्ज असते. यामध्ये अनुभवी शल्यचिकित्सक, ऑर्थोपेडिक स्पेशालीस्ट, डॉक्टर्स आणि कुशल कर्मचारी जे अपघात झालेल्या रुग्णांना तत्काळ आणि सर्वसमावेशक उपचार देतात. हाड मोडणे, डोक्याला मार बसणे, मणक्याला दुखापत होणे आणि आणखी गुंतागुंतीच्या आघातावर आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात.